Dictionaries | References म मखलाशी Script: Devanagari See also: मखलासी , मख्लशी , मख्लाशी Meaning Related Words मखलाशी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . मखलाशी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The passing of an account. Authorizing or sanctioning. Whitewashing, clearing from imputations. मखलाशी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. वरवरची बोळवण , साफसुफी , सारवासारव ;ना. टीका , भाष्य , मल्लीनाथी . मखलाशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. हिशेब , कागदपत्र इ० मंजूर करणें ; तो बरोबर आहे असा , मान्यतेचा , पसंतीचा शेरा ; ( सामा . ) मान्यता ; मंजूरी .सनद , नेमणूक , इनाम , दस्तऐवज इ० मंजूर झाल्याबद्दलचा सरकारचा शिक्का , निशाणी , सही . यांचे यादींत मखलासी जाहली असे . - वाडदुबा ८४ .एकाखालीं एक रकमा मांडून केलेली गोळाबेरीज ; तेरीज .वादाचा निकाल ; निर्णय .फार देणें , घेणें असतां सरकार इ० पासून थोड्या द्रव्यानें करुन घेतलेली तोड . याची मखलशी करुन खरा होईल त्याचे स्वाधीन करावी . - वाडबाबा २ . ७१ .( ल . ) साफसुफी ; सारवासारव ; वरवरची बोळवण .( ल . ) टीका ; मल्लीनाथी ; भाष्य . [ अर . मुखल्लस = शुद्ध , बिनचूक ]०करणें सुधारणा करणें ; नीटनेटकें स्वरुप देणें . जें मनांत होतें तें एकदम बाहेर पडलें . आतां किती जरी कळाकुसरी आणखी मखलाशी केली तरी मी फसायची नाहीं . Related Words मखलाशी मखलाशी करणें मखलाशी करपी admirer booster protagonist champion friend supporter मुखलासी नाक कापावें व पातावानें पुसावें घडविणें मखलासी मख्लशी मख्लाशी युक्ति युक्त હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP