Dictionaries | References म मख्लशी Script: Devanagari See also: मखलाशी , मखलासी , मख्लाशी Meaning Related Words मख्लशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. हिशेब , कागदपत्र इ० मंजूर करणें ; तो बरोबर आहे असा , मान्यतेचा , पसंतीचा शेरा ; ( सामा . ) मान्यता ; मंजूरी .सनद , नेमणूक , इनाम , दस्तऐवज इ० मंजूर झाल्याबद्दलचा सरकारचा शिक्का , निशाणी , सही . यांचे यादींत मखलासी जाहली असे . - वाडदुबा ८४ .एकाखालीं एक रकमा मांडून केलेली गोळाबेरीज ; तेरीज .वादाचा निकाल ; निर्णय .फार देणें , घेणें असतां सरकार इ० पासून थोड्या द्रव्यानें करुन घेतलेली तोड . याची मखलशी करुन खरा होईल त्याचे स्वाधीन करावी . - वाडबाबा २ . ७१ .( ल . ) साफसुफी ; सारवासारव ; वरवरची बोळवण .( ल . ) टीका ; मल्लीनाथी ; भाष्य . [ अर . मुखल्लस = शुद्ध , बिनचूक ]०करणें सुधारणा करणें ; नीटनेटकें स्वरुप देणें . जें मनांत होतें तें एकदम बाहेर पडलें . आतां किती जरी कळाकुसरी आणखी मखलाशी केली तरी मी फसायची नाहीं . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP