Dictionaries | References भ भूली Script: Devanagari See also: भूल , भूलि Meaning Related Words भूली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. गुंगी ; बेशुद्धपणा ( मादक पदार्थांच्या सेवनानें उत्पन्न झालेला ).मतिमांद्य ; मनाचा गोंधळ , घोटाळा ; बुद्धिभ्रंश ; भ्रम . ( क्रि० पडणें ; घालणें ). तरी जिंतलें जैसें भुली । पिसें आलापु घाली । - ज्ञा १८ . २६ .चूक ; विस्मरण . [ हिं . ] भूलथाप , भूलताप - स्त्री . फसवणूक ; ठकवणूक ; मन वळविण्यासाठीं केलेली हिकमत . ( क्रि० देणें ). थाप पहा . [ भूल + थाप ] भूलभूलैया , भुलभूलैया - स्त्री . एक प्रकारची चतुष्कोणी किंवा वर्तुलाकार केलेली , व्यूहाप्रमाणें रचना ; चार चंद्र व चार बिंदु यांच्या जुळणीनें साध्य होणारी रचना . याची मख्खी माहीत नसेल तर आंत सांपडलेल्या मनुष्यास बाहेर पडणें कठिण जातें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP