Dictionaries | References

वालभ

   
Script: Devanagari

वालभ

  न. 
   प्रेम ; आवड ; प्रीति . परि पुढे वालभाचे भोज । नाचत असे । - ज्ञा ६ . १२३ . अहिंसेचे परमवालभ । - स्वादि १ . ६ . १६ .
   तादात्म्य . [ सं . वल्लभ ] वालभणे - अक्रि . लोभावणे ; प्रेमहत होणे . रुपाचिआं भूलीजेआं लक्ष्मी वालभैली । - शिशु ३६९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP