Dictionaries | References

भस

   { bhasa }
Script: Devanagari
See also:  भसकण , भसकन , भसकर , भसदिनीं , भसदिशी , भसदिशीं

भस     

 न. भक्ष्य . ' नेला काळाच्या भेसे । ' - ऐपो २ . ४४ . ( सं . भक्ष्य )
क्रि.वि.  किंचित प्रतिबंध करणार्‍या पदार्थांत जोरानें शिरतांना होणार्‍या आवाजाचें अनुकरण होऊन . [ ध्व ] भसकणी - स्त्री .
 न. ( गो . ) जेवण .
खुपसणी ; भोसकणी ; भोसणी .
बहकणी ; वाट चुकणें इ
०भसकणें   सक्रि .
जोरानें खुपसणें ; भोसकणें ; भोसणें .
बहकणें . भसकटणें पहा . भसका - पु .
प्रायः भोसकून , भोसून पडलेलें भोंक .
( सामा . ) भोंक ( भिंत , कपडा , कागद इ० कातील ).

भस     

भस [bhasa] a.  a. Shining; तनुवारभसो भास्वान् [Ki.15.23.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP