Dictionaries | References भ भुसकाविणें Script: Devanagari See also: भुसकावणें Meaning Related Words भुसकाविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. जोरानें आवाज करुन भोसणें , खुपसणें , भोसकणें .भोंक पडेल अशा रीतीनें खुपसणें . [ ध्व . भस ! ] भसभशीत , भसभसीत - वि .रुक्ष व हलका ; भस आवाज करुन उडण्यासारखी ( तपकीर , भुकणी इ० ).फुसफुशीत ; विरणारा ; भरभरीत ; रुक्ष . भसभस , भसां - क्रिवि .प्रचंड धूळ उडतांना , रेती , चिखल इ० कांत पाय रुततांना होणार्या आवाजाचें अनुकरण होऊन .धसधस - धसां . भसभोंगळ - वि . शिथिल ; ढिलें ; थलथलीत ( ओझें , गाठोडें , मांस ); शिथिल ; ढिली ; गबाळ ; बेपरवा ( काम करण्याची पद्धत ). [ भस + भोंगळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP