Dictionaries | References

भरम

   
Script: Devanagari

भरम

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

भरम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

भरम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  mistake. surmise; doubt. credit.

भरम

  पु. 
   ( अप . ) चुकीची कल्पना ; मिथ्याग्रह . भ्रम शब्दाचा अपभ्रंश . ( क्रि० धरणें ).
   वहीम ; तर्क ; भावना ; मत ; संभाव्य कल्पना अथवा विचार ; ( क्रि० धरणें ; जाणें ).
   संशय ; संदेह ; किंतु . ( क्रि० बाळगणें ; पाळणें ).
   पत ; अब्रू ; नांव .
   भ्रम ; दबाब ; दरारा . भरम राज्याचा या मोगलाजवली राहिला नाहीं . - पदे १० . २७ . [ सं . भ्रम ; हिं . ] भरम , भरमाचा भोपळा , भरमाची मोट - पुस्त्री . पक्क्या आधाराशिवाय वरवरची चांगली पत , अब्रू असणारा मनुष्य , काम , गोष्ट ; दिसण्यांत ऐवजदार पण पोकळ , कवडीमोल वस्तु . भरमसाट - वि . पुष्कळ ; अमर्याद . ती तोंडानें भरमसाट स्तुति करील . - नाकु ३ . ३० . - क्रिवि . अविचारानें ; भेदाभेदकरितां . भरमाचें पोतें - न . ( विद्या , संपत्ति , भक्ति इ० विषयीं ) बाह्य लौकिक असणारा परंतु खरोखर पोकळ मनुष्य
०भरमा   - क्रिवि .
भरमीं   - क्रिवि .
   बाहेरील अनुकूल ग्रहानें ; सामान्य समजाप्रमाणें ; आभासावर ( पैसा - विद्या आहे अशा ). ह्यापाशीं एक पैसा म्हटला तर नाहीं भरमाभरमीं संसार चालवितो .
   संशयावरुन . भरमाभरमीं चोर धरला .

भरम

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
भरम  m. m.N. of a man g.शुभ्रा-दि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP