Dictionaries | References ब बेवड करणें Script: Devanagari Meaning Related Words बेवड करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ताग, उडीद वगैरे पेरुन ते जमीनींत गाडणें.जमीनीचा कस कायम राहावा म्हणून एक वर्ष भारी पीक घेतल्यानंतर एक वर्ष हलकें पीक घेतात. म्हणजे पुढल्या वर्षी पुन्हां भारी पिक घेतां येतें. याप्रमाणें ज्या वर्षी हलके पीक घेतात त्यावर्षी त्याला बिवड किंवा बेवड करणें म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP