Dictionaries | References

बेखलस

   
Script: Devanagari
See also:  बेखलश

बेखलस     

वि.  बिनदिकत ; बेअंदेशा ; निखलास . ' पहिलेपासून दोस्ती बेखलश परन्तु अलीकडे चार वर्षापासून व्यत्यय इंग्रजी कामगारापासून येत चालले .' - पेद ४२ . ४७ . ' आजपर्यंत दोन्हीं सरकारची दोस्त बेखलस चालली .' - पेद ४२ . ४७ . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP