Dictionaries | References ब बेखलश Script: Devanagari See also: बेखलस Meaning Related Words बेखलश महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बिनदिकत ; बेअंदेशा ; निखलास . ' पहिलेपासून दोस्ती बेखलश परन्तु अलीकडे चार वर्षापासून व्यत्यय इंग्रजी कामगारापासून येत चालले .' - पेद ४२ . ४७ . ' आजपर्यंत दोन्हीं सरकारची दोस्त बेखलस चालली .' - पेद ४२ . ४७ . ( फा .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP