Dictionaries | References

बुक्या पुरुशाचें थापट बरें पुण मासळाकारणीचें आलिंगन नाको

   
Script: Devanagari

बुक्या पुरुशाचें थापट बरें पुण मासळाकारणीचें आलिंगन नाको

   ( गो.) अत्तरवाल्याची थापड बरी पण मासळीवाल्या बाईचें आलिंगन नको. कारण अत्तरवाल्याच्या थपडेनें गालाला सुगंध तरी लागेल. मासळीवालीच्या आलिंगनानें सगळ्या शरीराला दुर्गेंधि ! मोठयाच्या हातचा मारहि खावा व हलक्या माणसाचें बोलून घेऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP