Dictionaries | References

बिलबिला

   
Script: Devanagari
See also:  बिलबिलीत

बिलबिला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

बिलबिला

 वि.  
   नरम ; चेपण्याजोगा ; लिबलिबीत ; शिळें झाल्यामुळें , अतिशय पिकल्यामुळें , चोळवटल्यामुळें फारच मऊ असें ( फळ , गळूं इ० ).
   ( ल . ) कष्टाच्या कामामुळें दीन , गरीब झालेला ; निर्वीर्य झालेला ( माणूस , जनावर इ० ). [ लिबलिबीत ; लबलब अनुकरण वाचक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP