Dictionaries | References ब बर्कत Script: Devanagari See also: बरकत , बरखत Meaning Related Words बर्कत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. यश , लाभ , सिद्धी , सुपरिणाम ;ना. नफा , प्राप्ती , फायदा ( कल्पनेपेक्षा जास्त );ना. भरभराट , भाग्य , यशस्विता . बर्कत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सिद्धि ; यश ; सुपरिणाम ; लाभ .यशस्विता ; भरभराट ; भाग्यशालीपणा . ज्याचें दैव अनुकूल नाहीं त्यास कोणत्याही व्यवहारांत बरकत येत नाहीं .भरभराटीचें आधिक्य ; कल्पनेपेक्षां अधिक नफा , प्राप्ति ; फायदा ( कामांत , धंद्यांत )कोणतीहि वस्तु मापतांना एक या संख्येकरितां मंगलार्थ उच्चारतात ; लाभ . [ सं . भृ - भर ; अर . बरकत ] म्ह० नियत तशी बर्कत = बुद्धि तशी समृद्धि .०सोडणें ( शेतानें ) आपली मातबरी , सुपीकपणा गमावणें , टाकणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP