Dictionaries | References

फोदेपिसाट

   
Script: Devanagari

फोदेपिसाट     

वि.  ( अश्लील .) अतिशय विषयी , कामी ; नेहमीं बायकांमागें फिरणारा ; स्त्रियांचें वेड लागलेला .

फोदेपिसाट     

नेहमीं बायकांच्यामागें हिंडणारा
गम्य, अगम्य विचार न करतां व्यभिचार करणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP