एखादा विषय,मत किंवा गोष्ट इत्यादींची माहिती लोकांसमोर आणण्याची क्रिया
Ex. आपल्या मालाच्या प्रचारासाठी त्याने जागोजाग जाहिराती लावल्या होत्या
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯃꯤꯌꯥꯝꯗ꯭ꯁꯟꯗꯣꯛꯄ
nepप्रचार
urdتشہیر , تبلیغ , پروپیگنڈہ
लोकमतावर प्रभाव पडण्याकरिता पसरविलेली माहिती
Ex. सर्व पार्टीचे नेते प्रचाराची कामे करत आहेत.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯄꯥꯎ꯭ꯁꯟꯗꯣꯛꯄ
urdتشہیر , پروپیگنڈا
एखादी गोष्ट किंवा व्यक्तीला लोकप्रिय करण्यासाठी किंवा ती वाईट सिद्ध करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न जो विशेषतः एखादी गोष्ट, सिद्धांत इत्यादी जनतेत पसरविण्यासाठी केला जातो
Ex. वाईट गोष्टींच्या प्रचाराला प्रोत्साहन देऊ नये.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
एखादी वस्तू किंवा व्यक्तीला लोकप्रिय बनविण्यासाठी किंवा एखाद्या लोकप्रिय वस्तू किंवा व्यक्तीला हीन दर्शविण्यासाठी पसरवलेली एखादी गोष्ट
Ex. काही लोकांना सिनेतारकांच्या प्रचारात खूप रस असतो.
ONTOLOGY:
संज्ञापन (Communication) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)