Dictionaries | References

पोकळाकाष्टया

   
Script: Devanagari

पोकळाकाष्टया     

ब्राह्मणी पद्धतीचें धोतर नेसणार्‍यास अनुलक्षून म्हणतात. कासोट फार मोठा व सैल असल्यास कामांत अडथळा येतो व जोर वाटत नाहीं. यावरुन भ्याड, मित्रा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP