Dictionaries | References

पेंठ पोहोंचविणें

   
Script: Devanagari
See also:  पेंड पोहोंचविणें

पेंठ पोहोंचविणें

  स्त्री. रानटी लोकांच्या टोळ्यां गांवोगांव फिरत असतात अशा टोळ्या गावांत वस्ती करूनहि राहिल्यास त्यांच्या बदोबस्तास शिपाई असतो . तो ते तेथून दुसर्‍या गांवास गेल्यावर त्यांस पोहोचवून पावती घेतो त्यास म्हणतात . ( पेठ = पेण ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP