Dictionaries | References

पुरोठयाला उरोठा

   
Script: Devanagari

पुरोठयाला उरोठा     

उरोठयाला पुरोठा. उरवठा पहा. ‘पुरोठयाला उरोठा म्हणूनच कीं काय तिचा हेवादावा अन्‌ दुष्टावा करायला रामजीच्या नव्या कारभारणीची मुलगी रामजीकडे कायमची येऊन राहिली होती.’ -द.र. कवठेकर, नाद-निनाद.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP