तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी
Ex. पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
ONTOLOGY:
पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
पांढऱ्या छातीची पाणकोंबडी टरकू टरको कोकरी कुकेर कुवा कुंवा कुंवा कोंबडी कोकेरी पाणकोंबडा
Wordnet:
benজলমুরগি
hinजलमुर्गी
kasٲبۍکۄکٕر
kokपाणकोंबी
oriପାଣିକୁଆ
panਜਲਮੁਰਗੀ
tamகாட்டுக்கோழி
urdپن مرغی , جل مرغی