-
न. चरित १ कृत्यें ; क्रिया ; आचरण ; वर्तन . ये दशे चरित्र केलें नारायणें । - तुगा ८५ . २ आवस्था ; स्थिति ; प्रकार . जाणोनि चरित्र जवळीच होता । आली अनंता कृपा मग । - तुगा १०९ . ३ देवांचे , वीरांचे , पराक्रम ; महत्कृत्यें ; मर्दुमकीचीं कामें . स्त्रीचें चरित्र आणि पुरुषाचें भाग्य कोणास समजत नाहीं . ४ इतिहास ; कथा ; गोष्ट ; प्रकार . ते गुणभेदचरित्र । ऐसें आहे । - ज्ञा १८ . ५२३ . ५ विशिष्ट व्यक्तीचा आयुष्यक्रम ; तो वर्णन करणारा ग्रंथ . [ सं . चरित ]
-
ना. आयुष्यक्रम , कथा , कहाणी , गोष्ट , चरित , जीवनकहाणी , जीवनक्रम , व्यक्तीचा इतिहास ;
-
चरित्र m. an. ([Pāṇ. 3-2, 184] ; rarely m., [VS. vi, 14] ; [MaitrS. i, 2, 16] ) a foot, leg, [RV.] ; [AV. x, 2, 12] ; [Kauś. 44]
-
ना. आचरण , वर्तन .
Site Search
Input language: