Dictionaries | References

पसण्यापुतें सुरइ

   
Script: Devanagari

पसण्यापुतें सुरइ     

पाहुण्यापुरेसा सुरइ तांदुळांचा भात. गोमंतकांत दोन प्रकारचे तांदुळ असतात. सडीक तांदुळ ते सुरइ आणि भात उकडून तयार केलेले ते उकडे. ज्या दिवशीं कोणी पै पाहुणा असेल त्या दिवशीं त्याच्यापुरता सुरइ तांदुळाचा भात करायचा असा सर्वसाधारन सांप्रदाय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP