Dictionaries | References

पडचाकर

   
Script: Devanagari

पडचाकर     

 पु. एखाद्या नोकराचा दुय्यम नोकर ; नोकराय्चा हाताखालचा नोकर ; ज्यास काम सांगितलें असेल त्यानें तें दुसर्‍यास करावयास संगितलेंम्हणजे त्यास म्हणतात चाकरास पडचाकर - पु . एखाद्या नोकरास काम सांगितले असतां तें त्यानें आपल्या हाताखालच्या नोकरास सांगावें हा प्रकार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP