Dictionaries | References

नोंदणे

   
Script: Devanagari

नोंदणे     

क्रि.  टाचण करून ठेवणे , लिहून ठेवणे ( संदर्भ , स्मरण , वा पुरावा यांसाठी ).

नोंदणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नोंदवणे

नोंदणे     

स.क्रि.  ( हुंडी स्वीकारल्यावर तिची ) नक्कल करुन ठेवणे ; ( सरकारी कागद इ० ची ) नक्कल करणे ; टांचण करणे ; लिहून ठेवणे . [ हिं . नोंदना ; गु . नोंदू ; नूंधण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP