-
क्रि.वि. पुष्कळ अंतरावर ; लांब . वि . १ -( काल , अंतर , संबंध , नाते इ० कांच्या बाबतीत ) लांबचा ; निकटचा , जवळचा नव्हे असा . २ असंभवनीय ; दुरापास्त दुर्घट . ३ बडतर्फ ; नोकरीवरुन काढलेला . [ सं . दूर ; फा . दूर ; फ्रें जि . दूर ]

०करणे १ ( एखाद्यास ) बडतर्फ करणे ; नोकरीवरुन काढून टाकणे . २ ( अडचण , संकट इ० ) नष्ट करणे . ३ ( अधिकार , सत्ता वगैरे ) काढून घेणे ; जप्त करणे . यांची पेशवाई दूर करुन ... - सभासद ८ . ४ लांब लोटून देणे , परकेपणा दाखविणे , बाळगणे . दूर न करती यास्तव कल्याणा । - दावि २८४ .

Site Search
Input language: