-
वि. कल्पनातीत ; अचिंत्य ; गूढ ; तर्क करण्यास कठीण . अतर्क्य महिमा तुझा गुणहि फार बा हे विधी - केका २७ . [ सं . ]
-
वि. अगम्य , अचिंत्य , अजब , कल्पनातीत , कल्पनेपलीकडील , कल्पनेबाहेर , गूढ , भलतेच .
-
Inconceivable, inconjecturable, unsupposable.
-
अतर्क्य mfn. (
-र्क्यः-र्क्या-र्क्यं) Unsearchable, incomprehensible, inscrutable.
Site Search
Input language: