|
पु. वारसाचा अथवा दुसर्या न्याय्य हक्काचा अभाव ; वारसा , स्वामित्व , अधिकार इ० नसणे , नसलेली स्थिति . [ नि + अर . वारिस ] निवारस माल - पु . १ ज्यास वारस नाही असा , बेवारसी माल . २ मृत्युपत्राने किंवा इतर प्रकारे विल्हेवाट न केलेली मालमत्ता . निवारशी , निवारसी , निवारशीक , निवारीश - वि . वारस , मालक , चालक , कायदेशीर हक्कदार या विरहित ; बेवारशी ( जागा , माल इ० ). [ नि + अर . वारिस ]
|