Dictionaries | References

निर्विकल्प

   
Script: Devanagari

निर्विकल्प     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

निर्विकल्प     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Of unchanging purpose. Not admitting of difference.

निर्विकल्प     

वि.  १ हेतु , कल्पना , विकल्प नसणारा ; भेदरहित ( ब्रह्म , देव ). निर्विकल्प म्हणिजे कल्पना नाही । परब्रह्मासी । - दा ९ . १ . २ . २ जीव आणि ईश्वर , विशेषण आणि विशेष्य , ज्ञेय आणि ज्ञाता यांमध्ये भेद न मानणारा . ३ एकाग्र . निर्विकल्प समाधि . ४ कल्पना , विकल्पविरहित . नातरी प्राणापानगति । की निर्विकल्प जाहली मति । - ज्ञा ३ . ५६ .
०समाधि  स्त्री. ज्ञाता , ज्ञेय व ज्ञान अशा त्रिपुटाची जीत जाणीव नसते अशी समाधि . याच्या उलट सविकल्प समाधि .
०ज्ञान  न. जेथे वस्तूच्या गुणाची , रुपाची वगैरे जाणीव पूर्णपणे नसते असे ज्ञान . याच्या उलट सविकल्प ज्ञान . [ सं . ]

निर्विकल्प     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
निर्—विकल्प  mfn. mfn. (or °पन, [L.] ) not admitting an alternative, free from change or differences, [TejobUp.] ; [Vedântas.]
ROOTS:
निर् विकल्प
admitting no doubt, not wavering, [Bhartṛ.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP