Dictionaries | References न निमणे Script: Devanagari Meaning Related Words निमणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. ( काव्य ) १ संपणे ; शेवट होणे ; विराम पावणे . २ शमणे ; कमी होणे ; थंड , शांत होणे ; हलके होणे ; उपशम होणे ; निवणे . यालागी सद्गुरु असावा उत्तम । जेणे निमे श्रम संसाराचा । - ब ३२ . ३ ( ल . ) मरणे . तेंचि वायूचे स्फुरण ठेले । आणि उदक सहज सपाट जाहले । तरी आतां काय निमाले । विचारी पां । - ज्ञा २ . १०७ . माता निमाली परी आंगे । पुत्र जिवे वांचला । - मुआदि ४९ . १०५ . ४ निमग्न , गुंग होणे . निवणे पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP