-
पु. १ रुपाया , इ० मोठ्या नाण्याबद्दल हलकीं , नाणीं , पैसें , तांब्याच्या नाण्यांची , कवड्याची मोड ; परचुटण ; चिल्लर ( क्रि करणें ) २ फुटलेल्या , छिन्नभिन्न झालेल्या वस्तुचें तुकडें ( मडकी , भोंडीं इ० चें ). ३ ( हांदुळणें , गचके बसणें यापासुन झालेला ) शरीराचा चेंदामेंदा . खुरदमा अर्थ १ पहा . जसें ' अंगाचा किंवा शरीराच खुर्दा .' ४ ( ल .) मोठ्या माणसांच्या जमावांतील मुलांचा समुदाय . ५ ( ल .) नाश . ' सैन्याचा खुर्दा झाला .' ( फा . खुर्दा ; सं . क्षुद्र ) खुर्देकरी - पु . मोड देण्याकरितां तांब्याचीं नाणीं ठेवणारा माणुस ; खुर्देवाला .
-
ना. चिल्लर , मोड , सुटे पैसे , हलकी नाणी ;
-
ना. चुराडा , चेंदामेंदा , तुकडे - तुकडे .
-
noun भारत के उड़ीसा राज्य का एक शहर
Ex. हम लोगों ने रात दस बजे खुर्दा से गाड़ी पकड़ी ।
Site Search
Input language: