Dictionaries | References

नवे

   
Script: Devanagari

नवे     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जाका तयार जावन, भायर येवन, वा सादर जावन थोडेच दीस जाल्ले आसतात असो   Ex. विज्ञानीक क्षेत्रांत रोबोटाचें निर्माण ही नवें अपरूप
MODIFIES NOUN:
वस्तू
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
नवीन
Wordnet:
asmনতুন
benঅভিনব
gujનવું
hinनया
kanಹೊಸದಾದ
kasنوٚو , حالُک
malപുതിയ
marनवीन
mniꯑꯅꯧꯕ
nepनयाँ
oriନୂଆ
panਨਵਾਂ
telకొత్తవైన
urdجدید , نیا , حال کا , نیا نویلا , تازہ

नवे     

अ.  एक या अंकाखेरीज इतर अंकांना ९ या संख्येने गुणतांना योजावयाचा शब्द . असेः - बे नवे अठरा ; चार नवे छत्तीस इ० [ नव = नऊ ]
 न. १ दरवर्षी होणारे धान्य इ० खाण्याच्या वेळी करावयाचा संस्कार , कुळाचार ; नवान्न पहा . २ ( कों . ) नवान्नपौर्णिमेच्या आश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी नव्या भाताची लोंगरे , आंब्याची पाने ही एका कामटीच्या ताटीवर बांधून घराच्या मुख्य दारावर बांधण्यासाठी करतात ते तोरण ; नवधान्याचे तोरण . [ नवा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP