Dictionaries | References

नवस करणें

   
Script: Devanagari

नवस करणें

   एखादी गोष्ट सिद्धीस नेण्याबद्दल ईश्वरास प्रार्थणेंकांहीं वस्तु अर्पण करण्याचा संकल्प करणें. ‘दूर प्रिय जन वसती। देखाया करिति नित्य नवस नव सती॥’ -मोकृष्ण ४७.७७.
   (ल.) (एखाद्या गोष्टीबद्दल) मोठया उत्कंठेनें याचना करणें
   ती गोष्ट अत्यंत उत्सुकतेनें इच्छिणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP