Dictionaries | References न नरसाळे Script: Devanagari Meaning Related Words नरसाळे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun धातू, प्लॅस्टिक इत्यादींपासून बनलेले, वरच्या बाजूला रुंद व खाली अरुंद नळी असलेले, द्रवपदार्थ भांडे इत्यादीत ओतण्यासाठी वापरण्यात येणारे शंकाकृती साधन Ex. दुकानदार नरसाळ्यातून बाटलीत तेल ओतत आहे./तेल सांडू नये म्हणून त्याने डब्याच्या तोंडावर नरसाळे ठेवले आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गळणी नाळचे चाडीWordnet:asmচুপি bdफेफा benকুপি gujનાળચું hinकुप्पी kanಲಾಳಿಕೆ kasکیٖف kokफुनेल malചോർപ്പ് mniꯁꯔꯩ nepबुजो oriକାହାଳୀ sanपुतकम् tamபுனல் telగరాటు urdکِیپ नरसाळे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. तेल इ० द्रव पदार्थ भांडे इ० कांत ओतण्याचे साधन ; गळणी ; नाळचे ; चाडी ; नसराळे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP