Dictionaries | References ध धिंवसा Script: Devanagari See also: धिंसा Meaning Related Words धिंवसा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Fear. धिंवसा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m (Poetry.) Fear. धिंवसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( काव्य . ) १ भीति ; भय . हिंसेचा पडे धिंवसा । सिसं ६ . ९८ . २ धैर्य ; धीर . दुर्योधनु संतोषावा । सैन्याते धिंवसा होआवा । - गीता १ . ७५६ . ३ उत्कंठा ; हव्यास ; इच्छा . आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा । - ज्ञा ३ . ७ . ४ . आवांका ; अभिमान . ऐसा धिंवसा धरोनि चित्ती । मुरंशु ७० . [ तुल० सं . अध्यवसाय - राजवाडे भाअ १८३४ ] धिंवसेकर - वि . इच्छा करणारा . पै गा मनुष्यांचिया सहस्त्रशां । माजि विपाइलेयाचि धिंवसा । तैसे या धिवसेकरां बहुवसां । माजि विरळा जाणे । - ज्ञा ७ . १० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP