Dictionaries | References

धंत्र

   
Script: Devanagari
See also:  धंत्रम

धंत्र     

 न. ( व . ) ( दुसर्‍याचे ) धोरण ; आधीनता ; तंत्र अर्थ ६ पहा . [ तंत्र अप . ] धंत्री , धंत्रमी लागणे - ( व . ) ( एखाद्याच्या ) तंत्राने वागणे , नादी लागणे .

धंत्र     

धंत्रीं-धंत्रमीं लागणें-नादीं लागणें
छंदास लागणें
मागें लागणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP