Dictionaries | References

द्रव्य आणि समाधान अंगाला कांती आणितात

   
Script: Devanagari

द्रव्य आणि समाधान अंगाला कांती आणितात

   संपत्ति असूनहि जो समाधानी वृत्तीचा असतो त्याचें शरीर तेजःपुंज असतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP