Dictionaries | References

दोडका

   
Script: Devanagari

दोडका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dōḍakā m A kind of rice. 2 The fruit of दोडकी, Cucumis acutangulus or sulcatus.

दोडका

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रकारच्या फळ भाजीची वेल   Ex. दोडक्याची वेल छतावर पसरली आहे
MERO COMPONENT OBJECT:
दोडका
ONTOLOGY:
लता (Climber)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  एक प्रकारची फळभाजी   Ex. काल मी दोडक्याची भाजी केली होती
HOLO COMPONENT OBJECT:
दोडका
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

दोडका

  पु. एक जातीचे भात . २ दोडकीचे फळ ; शिराळे . याच्यातील कडू जातीचा औषधांत उपयोग होतो . शाकांत प्रवर जसे पथ्यहि तैसे न दोडके चव दे । - मोविराट ५ . ४७ . [ का . दोड्ड + काई ] दोडकी - स्त्री . दोडक्याचा वेल . दोडके भात - न . दोडका जातीचे भात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP