Dictionaries | References

दुमात्रा कानाकौ

   
Script: Devanagari

दुमात्रा कानाकौ

   ‘ क ’ ला दोन मात्राएक काना दिला म्हणजे त्याचा ‘ कौ ’ होतो. दोघे एकमेकांना तिसर्‍याबद्दल खुणा करतात, तेव्हां म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP