Dictionaries | References

दुणावणे

   
Script: Devanagari
See also:  दुणवटणे

दुणावणे     

क्रि.  दुप्पट होणे , भरपूर भर पडणे .

दुणावणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  दुप्पट होणे   Ex. कार्यक्रम यशस्वी ठरल्याने सर्व मंडळींचा उत्साह दुणावला.
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
SYNONYM:
द्विगुणित होणे
Wordnet:
hinदुगुना होना
kanದ್ವಿಗುಣವಾಗು
kasدۄگنہٕ آسُن
kokदुपेट जावप
malപുതയുക

दुणावणे     

अ.क्रि.  दुप्पट होणे . रोषे प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि । - ज्ञा ९ . १८ . [ दुणा ]
अ.क्रि.  १ ( सामा . ) दुप्पट होणे . दुणावे की देतां किमपी न सरे लेशहि कदा । - वामनपंडित - स्फुट श्लोक ९ ( नवनीत पृ . १३४ ). २ ( ज्वर , पाऊस , मनोविकार इ० ) वृद्धिंगत होणे ; वाढणे . उपमेरहित हनुवटी । पाहतां प्रेम दुणावे पोटी । - एरुस्व १ . ५६ . सुख या संतसमागमे । नित्य दुणावे तुझिया नामे । - तुगा ७०८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP