Dictionaries | References

दुढ्ढाचार्य

   
Script: Devanagari

दुढ्ढाचार्य

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. तुमचें लोकांनीं ऐकावें असे काय तुम्ही दु0 गेलांत?

दुढ्ढाचार्य

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A term for swaggerer or swelling professor.

दुढ्ढाचार्य

 वि.  प्रौढी मिरवणारा , शिष्ट , शेकोजी , शेखी मिरवणारा .

दुढ्ढाचार्य

  पु. ( निंदार्थी ) अंगी विद्वत्ता नसून पंडित म्हणून प्रौढी मिरविणारा मनुष्य ; शेकोजी . लब्धप्रतिष्ठित मनुष्य . तुमचे लोकांनी ऐकावे असे तुम्ही कोण दुढ्ढाचार्य ! [ का . दोड्ड = वृद्ध , प्रतिष्ठित + आचार्य = पंडित . तुल०दोग्ध = भाडोत्री कवि + आचार्य राजवाडे इ . ऐ . १ . ३५६ . ] दुढ्ढारी - क्रिवि . फाश्यांच्या खेळांतील एक संज्ञा ; दुढ्ढी जावयाजोगे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP