Dictionaries | References

दाली

   
Script: Devanagari

दाली     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dālī f A sword-belt. 2 fig. Anything worn as a mark of defiance or challenge. v बांध.

दाली     

 स्त्री. १ ज्यांत तलवार अडकवितात तो कमरपट्टा ; पडदळे . २ ( ल . ) दुसर्‍यास आव्हान करण्याकरिता धारण करावयाचे चिन्ह ; शिपायाचे एक चिन्ह . ( क्रि० बांधणे ; धरणे ) . धन्यावर दाली धरुन क्रिया सोडून आला चालून ... । - ऐपो ३३१ . [ दाल ] दाली बांधणे - १ ( एखाद्यास ) जिंकण्याला अभिमानाने सज्ज होणे . बांधोनिया पुण्यावर कंनर चढती दाली । हिंदुपद घेईन म्हणतो निजाम अल्ली । - ऐपो २३१ . २ जहागीर देणे . ३ ( वरिष्ठाने ) कनिष्ठाच्या कमरेस पडदळासह तरवार बांधणे . हा एक प्रकारचा सन्मान मानला जात असे .
०बंद वि.  १ दालीला तरवार लटकावून सज्ज झालेला . २ दाली हे आव्हानसूचक चिन्ह धारण केलेला . [ दाली + फा . बंद ; प्रत्यय ]

दाली     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दाली  f. f. a kind of plant = देव-दाली, [L.]

दाली     

See : देवदाली

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP