Dictionaries | References द दाईज Script: Devanagari See also: दाइज Meaning Related Words दाईज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 One entitled to share in a heritage: hence a kinsman. 2 fig. An ill-wisher, a jealous or malicious person. दाईज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 c A kinsman. An illwisher, a malicious person. दाईज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ एका कुळांत जन्मल्यामुळे वडिलोपार्जित मिळकतीचा बनलेला भागीदार ; हिस्सेदार ; दायाद ; भाऊबंद . अवलाद अफलाद दाइज अगदी नाही . - वाडबाबा २ . ३६ . २ ( पुरुष , स्त्री इ० ). ३ ( ल . ) हितशत्रु ; मत्सर , द्वेष करणारा ; अशुभचिंतक . [ सं . दायाद ]वि. १ एका कुळांत जन्मल्यामुळे वडिलोपार्जित मिळकतीचा बनलेला भागीदार ; हिस्सेदार ; दायाद ; भाऊबंद . अवलाद अफलाद दाइज अगदी नाही . - वाडबाबा २ . ३६ . २ ( पुरुष , स्त्री इ० ). ३ ( ल . ) हितशत्रु ; मत्सर , द्वेष करणारा ; अशुभचिंतक . [ सं . दायाद ]०गोत्रज पुअव . एकगोत्रोत्पन्न आप्त ; नातलग ; भाऊबंद . [ दाईज + सं . गोत्रज = गोत्रांत जन्मलेला ]०गोत्रज पुअव . एकगोत्रोत्पन्न आप्त ; नातलग ; भाऊबंद . [ दाईज + सं . गोत्रज = गोत्रांत जन्मलेला ]०जण दाईजण - पुअव . १ ( समुच्चयार्थी . ) ( सरकारी कागदपत्रांत ) वंशपरंपरा अधिकार असलेले ( सरकारी ) गांवकामगार ; या अर्थी समस्त दाईजण असाहि शब्द रुढ आहे . [ दाईज + जण = व्यक्ति ]०जण दाईजण - पुअव . १ ( समुच्चयार्थी . ) ( सरकारी कागदपत्रांत ) वंशपरंपरा अधिकार असलेले ( सरकारी ) गांवकामगार ; या अर्थी समस्त दाईजण असाहि शब्द रुढ आहे . [ दाईज + जण = व्यक्ति ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP