Dictionaries | References

दसोडी

Script: Devanagari

दसोडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   one of the ends or unwoven threads of a web of cloth. Ex. तुका म्हणे तुझी नलगे द0 ॥ परि आहे आवडी दर्शनाची ॥.

दसोडी

  स्त्री. ( निंदाव्यंजक ) कापडाची , वस्त्राची दशी . तुका म्हणे तुझी नलगे दसोडी । - तुगा ८४७ . तोडावे जेवि लीलेने कंबलाच्या दसोडिला । - मो . अंबरीषाख्यान २३ ( नवनीत पृ . ३६३ . [ सं . ]
  स्त्री. ( निंदाव्यंजक ) कापडाची , वस्त्राची दशी . तुका म्हणे तुझी नलगे दसोडी । - तुगा ८४७ . तोडावे जेवि लीलेने कंबलाच्या दसोडिला । - मो . अंबरीषाख्यान २३ ( नवनीत पृ . ३६३ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP