Dictionaries | References

थडी

   
Script: Devanagari

थडी

  स्त्री. ( गुरु .) चौथरा . - मुस .
  स्त्री. ( कु . ) गोणांची उंच लाविलेली रांग ; थटी . कांही जडवस्तूंची एकावर एक ठेवून केलेली रचना . [ प्रा . थड = समूह ; का . थट्टू ]
  स्त्री. तीर ( नदीचे ); मर्यादा ; कांठ ; किनारा . तुका म्हणे धांवती थडी । न घेती उडी आंत कोणी । - तुगा १६८ . [ तट - ड , थड ]
०मारणे   भिंत घालणे . - शे २ . ९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP