Dictionaries | References
त्र

त्रिग्द

   
Script: Devanagari

त्रिग्द

  न. तीन पदांचा , शब्दांचा समूह ; तत , त्वम , असि या तीन पदांचा समुच्चय . जंववरी त्रिपद शोध न घडे । - परमा २ . १३ . [ सं . त्रि + पद = शब्द ] - वि . १ तीन पाय असलेला . २ तीन चरण असलेला ( श्लोक , कविता ). ३ ( अंकगणित ) उणे , अधिक चिन्हांनी संयुक्त अशी तीन पदांनी युक्त ( संख्या इ० ). [ त्रि + पाय = पद , चरण ]
०भूमि  स्त्री. ( विष्णूने वामनावतारांत बलि राजाजवळून घेतलेली ) तीन पावलांचीए जमीन म्हणजेच स्वर्ग , मृत्युपाताळ हे तीन लोक . [ त्रि + पद = पाऊल + भूमि = जमिन ] शोधन न . तत , त्वम व असि या तीन पदांची चिकित्सा , शोध , समीक्षा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP