Dictionaries | References

तोंडले

   
Script: Devanagari

तोंडले

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

तोंडले

  न. तोंडलीचे फळ . ही फळे तुळतुळीत हिरव्या रंगाची , सुमारे इंच - अर्था इंच जाडदोन तीन इंच लांब असतात . यांची भाजी करितात . हे गोड , थंड्म मलाचा अवरोध करणारे , जड , रक्तपित्त , दाहसूज यांचा नाश करणारे आहे . हे बुद्धि मंद करणारे आहे असे म्हणतात . - योर १ . ४२ . म्हणती सद्यःअकीर्तिप्रज्ञाघ्नस्पर्श तोंडले कवि त्या । - मोविराट ३ . ५१ . [ तोंडली ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP