Dictionaries | References

तेजीवाला

   
Script: Devanagari

तेजीवाला     

 पु. प्रथम वायदा विकत घेऊन किंमती वाढल्यानंतर विकून टाकून मधील फायदा खाणारा ; यास बैल ( इं .) बूल म्हणतात . - उद्मम सप्टें १९४१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP