Dictionaries | References

तळतळ

   
Script: Devanagari

तळतळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 4 irritating acts; provocation. v दे.

तळतळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   provocation. exasperated state. Sweltering.

तळतळ

  स्त्री. १ ( उन्हाच्या प्रखरतेने होणारी अंगाची ) काहली ; उबारा ; गदका ; खितखित .( क्रि० करणे ; होणे ); ( उन्हाच्या प्रखरतेने येणारी ) घेरी ; भोंवळ ; मूर्च्छा ; चक्कर . ( क्रि० येणे ). २ संताप ; क्षोभ ; रागाचा आवेश . ( क्रि० येणे ). ३ ( पश्चात्ताप , शोक इ० काने होणारी मनाची ) तळमळ ; अस्वस्थता ; अशांति . ४ ( - स्त्री . ) उपद्रव ; चिरडीस आणणारे कृत्य ; क्षोभजनक गोष्ट . ( क्रि० देणे ). [ तळणे द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP