Dictionaries | References त तयी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तयी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. ( काव्य .) त्यावेळी ; तेव्हां ; तई . तयी प्रभुवरा ! तसे सदय कां असे आज हो । - केका ८१ . [ सं . तदा ] तयींहूनि , तयिंहूनि - क्रिवि . ( काव्य . ) तेव्हापासून . तयिंहूनि कमलांची प्रीति उत्पन्न झाली । - सारुह २ . २९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP