Dictionaries | References ठ ठाउवा Script: Devanagari See also: ठाउवें , ठाऊक , ठाऊका Meaning Related Words ठाउवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( का . ) प्रख्यात ; प्रसिध्द ; माहीत ; माहितीचें ; कळलेलें . परी तयामाजी गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये । तो जैसा ठाउवा नोहे झांकलेपणें । - ज्ञा ३ . २१४ . प्रभुस्तुति न ठाउकी परि तिच्या महा कामुका । - केका २५ . [ का . टाविके ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP