Dictionaries | References ठ ठमाबाई Script: Devanagari Meaning Related Words ठमाबाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ठमाबाईचे झाले बारा राम, आणि घरीं नवरोजींनी साधलें कामएखादी भाविक स्त्री देवदर्शनाला गेली असतां तिला घरी काय चालले आहे याची कल्पनाहि नसतेपण इकडे ती घरात नाही असे पाहून तिचा नवरा व्यभिचार करतो. भाबडी स्त्री व बेरकी नवरा. -संक १.३.११. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP